डिव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या हस्ते "रोहित पर्व" या नवीन २०२१ वर्ष कॅलेंडरचे प्रकाशन

डिव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या हस्ते

राष्ट्रवादीचे युवा नेते मा.गणेशजी बनसोडे यांनी केलेल्या "रोहित पर्व" या नवीन २०२१ वर्ष कॅलेंडर *डिव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील* यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. 

यावेळी संचालक माणिक बाबर, रणजित भोसले, सचिन खरात, मधुसूदन जाधव, किशोर ननवरे, अक्षय होळकर, धैर्यशील सालविठ्ठल, माऊली पवार, समाधान बनकर, नितीन सरडे आदी मान्यवर उपस्थित होते.