भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी आघाडी सरकारमध्ये काही मंत्र्यांचा घोटाळा असल्याचे थेट आरोप केले होते

भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी आघाडी सरकारमध्ये काही मंत्र्यांचा घोटाळा असल्याचे थेट आरोप केले होते

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी आघाडी सरकारमध्ये काही मंत्र्यांचा घोटाळा असल्याचे थेट आरोप केले होते त्यातच गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते आणि कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्या साखर कारखान्याचा घोटाळा आला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे त्या अनुषंगाने उद्या सोमवारी किरीट सोमय्या कोल्हापूरला जाऊन ज्या ठिकाणी हसन मुश्रीफ यांचा साखर कारखाना आहे त्या ठिकाणी अजून काही फोन कर करणार असल्याचं जाहीर केलं होतं आणि त्यासाठी आज रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून कोल्हापूरकडे रेल्वेने जाणार होते तत्पूर्वी मात्र मुंबई पोलिसांनी त्यांना घरी जाऊन बाहेर जाण्यास मज्जाव केला होता हे सगळं होत असतानाच भारतीय जनता पार्टीचे बडे नेते विधीमंडळाचे विरोधी पक्षनेते यांनी यावर रान उठवलं आणि अखेर सव्वा सहा वाजेच्या सुमारास किरीट सोमय्या हे गणपतीचे दर्शन जुन्या साठी गिरगाव कडे रवाना झाले यादरम्यान भाजपाचे स्थानिक आमदार मिहिर कोटेचा आणि विनोद आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे स्वतः किरिशिमा यांच्या कार्यालयात हजर झाले त्यांनी पोलिस आयुक्तांची सुद्धा भेट घेतली आणि अखेर सव्वा सहा वाजेच्या सुमारास किरीट सोमय्या रवाना झाले किरीट सोमय्या गेल्यानंतर या ठिकाणी असलेला पोलिस बंदोबस्त सुद्धा काढण्यात आला