सरकोली ग्रामपंचायत वार्ड क्रं.2 च्या उमेदवार सौ.वर्षा दीपक भोसले यांना विरोधातील दोघीजणींचा पाठिंबा

सरकोली ग्रामपंचायत वार्ड क्रं.2 च्या उमेदवार सौ.वर्षा दीपक भोसले यांना विरोधातील दोघीजणींचा पाठिंबा

पंढरपूर प्रतिनिधी - ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. राज्यातील 14 हजारांहून अधिक गावांच्या आखाड्यात निवडणुकीचा जंगी सामना सुरु झालाय. पंढरपूर तालुक्यातील सरकोली ग्रामपंचायत निवडणूक वार्ड क्रमांक 2 मध्ये
दीपक भोसले (रयत क्रांती संघटना महाराष्ट्र कार्याध्यक्ष) यांच्या पत्नी सौ वर्षा दिपक भोसले
 निवडणूकीसाठी उभे आहेत.  त्यांच्या विरोधात सौ सुनंदा जनार्धन भोसले व श्रीमती सुशिला दिगंबर भोसले ह्या दोघीजणी चा उमेदवारी अर्ज होता, आता या दोघींनी सौ.वर्षा दीपक भोसले यांना पांठीबा दिला आहे.

जाहीर पाठिंबा..

सरकोली ग्रामपंचायत निवडणूक 2021 
 वार्ड क्रमांक 2 मधून  सौ वर्षा दिपक भोसले ह्या उमेदवार म्हणून 
उभ्या आहेत. त्यांचे   चिन्ह बँटरी आहे. 
आमचा त्यांना जाहीर पाठिंबा आहे. 
मतदारांनी उमेदवार  वर्षा भोसले यांच्या नावा समोरील बॅटरी चिन्हाचे बटन दाबवून विजयी करावे.
....
आपले विश्वासू
 सुनंदा जनार्दन भोसले 
 श्रीमती सुशीला दिगंबर भोसले