डोंबिवली बलात्कार प्रकरणी आरोपींना सात दिवसाची पोलिस कोठडी...

डोंबिवली बलात्कार प्रकरणी आरोपींना सात दिवसाची पोलिस कोठडी...

डोंबिवली: मध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणी मानपाडा पोलिसांनी 29 आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून 26 आरोपींना आतापर्यंत ताब्यात घेतले असून यात दोन अल्पवयीन मुलेही शामिल आहेत पोलिसांनी या पैकी 22 जणांना कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या सर्व आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी  सुनावली आहे साध्य  पोलिसांनी पीडित महिलेकडे पुन्हा चौकशी करून तपास सुरू केला आहे या तपासामध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.