पुलावर दुचाकी घेऊन स्टंट करणे पडले महागात.सुदैवाने तरुणाचा जीव वाचला, दुचाकी गेली वाहून....

पुलावर दुचाकी घेऊन स्टंट करणे पडले महागात.सुदैवाने तरुणाचा जीव वाचला, दुचाकी गेली वाहून....

जालना: गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे,त्यामुळे अनेक नदी नाले दुथडी भरून ओसंडून वाहत आहे,परतूर तालुक्यात श्रीष्ठीगाव ही मुसळधार पाऊस झाल्याने गावातून वाहणाऱ्या कसुरी नदी पात्रावर असलेल्या नलकांडी पुलावरून पाणी वाहत आहे याचं पुलावर आज दुपारी तीनच्या सुमारास दुचाकी घेऊन स्टंट करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे,स्टंट करत असताना हा तरुण पाण्याच्या प्रवाहामुळे दुचाकी घेऊन पुलावरून नदीपात्रात वाहून गेलाय,सुदैवाने त्याला पोहता येत असल्याने तो पात्रा बाहेर आला मात्र त्याची दुचाकी वाहून गेल्याने त्यांला हा जीव घेणा स्टंट चांगलाच महागात पडला आहे.....