आकुलागांव येथील सरपंच उपसरपंच पदाची निवड....

आकुलागांव येथील सरपंच उपसरपंच पदाची निवड....

माढा तालुक्यातील अकुलगांव येथे सरपंच उपसरपंच पदाची निवड करण्यात आली त्यावेळी सरपंच पदी सौ. राजश्री चंद्रकांत बोबडे व उपसरपंच पदी सुनील हरिदास नरुटे यांची निवड करण्यात आली त्यावेळेस निवडणूक निर्णय अधिकारी महेश पाटील साहेब ग्रामसेवक राहुल माळी यांच्या उपस्थितीत सरपंच उपसरपंच निवड करण्यात आली तर  ग्रामपंचायत सदस्य  आनंदराव  बाळाजी पाटील , रमेश सौदागर खुणे, संजना बाई शिवाजी खुणे , रूबाबी मौलाना शेख , संतोष जालिंदर जगताप , निर्मला हनुमंत घोडके, अल्का दत्ता जबडे, यांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड झाली त्यावेळी गावातील  दत्तात्रय अर्जुन जगताप,  नबीलाल  शेख, अतुल  जगताप, दत्तात्रय धायगुडे ,चंद्रकांत सुळे, प्रमेश्वर [आप्पा] खुणे,सौदागर खुणे, आजीनाथ खुणे , चंद्रकांत बोबडे , आजीनाथ बोबडे , खंडू बोबडे,बालाजी कांबळे,  सुखदेव चव्हाण,संतोष शिदे , बाळू आडसुळ,अनिल जगताप, अमर धायगुडे , नितीन धायगुडे व गावातीलआदी मान्यवर उपस्थिती  होते....