परत एकदा शादी डॉट कॉम वरून लग्नाची फसवणूक..

परत एकदा शादी डॉट कॉम वरून लग्नाची फसवणूक..

मुंबई : योग्य जोडीदार मिळवण्यासाठी  तरुण मंडळी शादी डॉट कॉम सारख्या अनेक मेट्रोमोनिअल साईट वर नोंदणी करून लग्न करतात परंतु काही जण मात्र यातून फ स ता त  हे परत एकदा पुढे आले आहे. मेट्रोमोनिअल साईटचा वापर करत एका लखोबा लोखंडे नवरदेवाने राज्यातील महिलांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.  दारू पिणे अनेक महिलांना फसवल्याचे पुढे आले आहे.

मेट्रोमोनिअल साईट वर वेगवेगळे नावाने अकाउंट तयार करायचा. त्याच बरोबर वेगवेगळे सिम नंबर असलेले मोबाईल, वेगवेगळी नाव असलेलं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स तो स्वतःच्या फोटो  आयडेंटिटी कार्ड प्रुप साठी वापरायचा.