विठ्ठल सहकारी कारखाना माजी संचालक बाळासाहेब माळी यांना पितृ शोक

विठ्ठल सहकारी कारखाना माजी संचालक  बाळासाहेब माळी यांना पितृ शोक


पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर तालुक्यातील भोसे येथिल श्री.दत्तकृपा पेट्रोलियमचे मालक माजी जिल्हा परिषद सदस्य व विठ्ठल सहकारी साखर कारखाना संचालक बाळासाहेब माळी यांचे वडील श्री. विठ्ठल सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन व भोसे विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन राजाराम (आण्णा) माळी वय (82) यांचे बुधवार दि.25/11/2020 रोजी राञी उशिरा अकराच्या सुमारास निधन झाले.
त्यांच्यावर येथेच अंतिम संस्कार करण्यात आले. 
त्यांच्या पश्चात त्यांना दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.