महिलेला मिळाला घरात राहण्याचा अधिकार

महिलेला मिळाला घरात राहण्याचा अधिकार

दूधी ता.कोरेगाव येथील महिला सौ.स्मिता जगताप हिला चार लहान मुली आहेत मुलगा नाही म्हणुन तिच्यावर अत्याचार होतो मिस्टरांचे बाहेर एका लेडिज सोबत अफेर संबध आहेत दोन वर्ष झाली तो तिच्याजवळ नाही सासू सासरे ननंद तिला घरी घेत नाहीत ति एका गोठयात राहते तिचे आई वडील किराणा भरूण देतात तरीही राहत्या गोठयातील सासऱ्यांनी लाईट बंद केली आसता ति माझ्याकडे आली व मदत मागीतली जे मिठवायला जातात त्यांच्यावर ती ते लोक ऑस्ट्रासिटी ची केस टाकतात त्यामुळे घाबरून कोणी मीठवायला जात नाहीत पण स्मिताला कोर्टाकडून आदेश होता की जोपर्यत कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत तिला पोलीस प्रोटॅक्शन देऊन राहत्या घरी सोडून यावे पण कोर्टाचा आदेशही त्यांनी नाही पाळला अखेर नाईलाजला लाईट चालु करून गोठयातच राहन्यासाठी सोय करून दिली हेही सौ.सविता शिंदे प्रदेशध्यक्षा शिवबा संघटना व राहूल कदम संरक्षण अधिकारी यांच्या मदतीने हे झाले मग सरकारणे कशाला नारा लावयचा बेटी बचाव बेटी पढाव आताहया चार मुलींची जबाबदारी कोण घेणार मग अजुन एक कोपर्डीची घटना घडू शकते मुलींना पोटातच मारून टाकलेले योग्य