जिल्हा परिषद समोर योजना कामगारांनी पुकारला देशव्यापी संप...

जिल्हा परिषद समोर योजना कामगारांनी पुकारला देशव्यापी संप...

वर्धा: विविध मागण्यांना घेऊन आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थि शातील ११ कामगार संघटनेच्या आवाहनानुसार योजना कामगारांच्या मागण्याना घेवून २४ सप्टेंबर २१ शुक्रवार  रोजी आयटक व सिटू कामगार संघटनेच्या वतिने  वर्धा जिल्हा परिषदे समोर विशाल धरणे आंदोलन करुन देशव्यापी संप  आयटक राज्य उपाध्यक्ष काँ दिलीप उटाणे , सिटूचे काँ  भैय्या देशकर यांच्या नेतृत्वात करण्यात आला. अनेक मागण्यांना  बाबत सविस्तर मार्गदर्शन दिलीप उटाणे यांनी करुन देशव्यापी संप यशस्वी झाला असे मत दिलीप उटाणे यांनी व्यक्त केले आंदोलन करण्यात आले 
तर कामगार संघटना संयुक्त कृती समिती अध्यक्ष काँ गुणवत डकरे यांनी पांठिबा दिली.
 राष्ट्रपती .पंतप्रधान  यांच्या नावाने  जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.