ऊस वाहतूक करणारे शेतकरी ट्रेक्ट्रर वाहतूक करणाऱ्यांच अनुदान वाढवून द्याव

ऊस वाहतूक करणारे शेतकरी ट्रेक्ट्रर वाहतूक करणाऱ्यांच अनुदान वाढवून द्याव

पुणे: ऊस वाहतूक करणारे शेतकरी ट्रेक्ट्रर वाहतूक करणाऱ्यांच अनुदान वाढवून द्याव ऊस वाहतूक करणारे शेतकरी ट्रेक्ट्रर वाहतूक करणाऱ्यांच अनुदान वाढवून द्याव. अशी मागणी घेऊन जनशक्ती शेतकरी नेते अतुल खूपसे वाहतुक करणारे 100 शेतकरी घेऊन आज पुणे साखर संकुल येथे साखर आयुक्त शेकर गायकवाड यांची भेट घेण्यास आले आहेत. अनुदान वाढवून द्यावे पेट्रोल डीझल चे भाव आकाशाला भिडले असून वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुदाना मध्ये वाढ झाली नसून वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांचा मोठा तोटा होत आहे. ही मागणी घेऊन शेतकरी आज साखर संकुल येथे आले आहेत.