ओबीसी समाजाचे आरक्षण रद्दला महाराष्ट्र राज्यातील महा विकास आघाडी सरकारच जबाबदार आहेःखा. रक्षाताई खडसे.

ओबीसी समाजाचे आरक्षण रद्दला महाराष्ट्र राज्यातील महा विकास आघाडी सरकारच जबाबदार आहेःखा. रक्षाताई खडसे.

ओबीसी समाजाच्या आरक्षण रद्द करण्यामागे महाराष्ट्र राज्यातील महा विकास आघाडी सरकारच जबाबदार आहे ज्याप्रमाणे मराठा समाजाच्या बाजू कोर्टात व्यवस्थित न मांडल्याने मराठा समाजाच्या आरक्षण रद्द झालंय त्याप्रमाणे ओबीसी समाजाचे आरक्षणाबद्दल राज्य सरकार व्यवस्थित मांडणी न केल्याने ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाले याला सर्वस्वी महाराष्ट्र राज्यातील महा विकास आघाडी सरकार जबाबदार आहे आज राज्यभर भाजपाच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे काही ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे चोपडा येथे रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार अनिल गावित यांना निवेदन देण्यात आले.